एक्स्प्लोर
मंत्री जितेंद्र आव्हाडांचा अजब सल्ला
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत यांच्यात निधी मिळवण्याच्या विषयावरून शाब्दिक जुगलबंदी आज ठाण्याच बघायला मिळाली. आणि त्यामुळे उपस्थित नागरिकांची चांगलीच करमणूक झाली. आपल्या मतदारसंघासाठी 25 कोटींचा निधी मिळावा म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी खेळीमेळीत का होईना पण श्रीकांत शिंदे यांच्या समोर स्टेजवरच हात देखील जोडले. डोकं शांत ठेवण्यासाठी रजनीगंधा खा, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
महाराष्ट्र
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
आणखी पाहा


















