एक्स्प्लोर
Water Irrigation Work | राज्य सरकारकडून पाच जिल्ह्यात जलयुक्त शिवार कामांना ब्रेक! | ABP Majha
राज्य सरकारने पाच जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामं थांबवलीत. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यातील शिवारच्या कामांना निधी न देण्याचे विभागीय आयुक्तांनी पत्र दिलंय. कोणत्याही अधिकाऱ्याने जलयुक्तच्या कामाला पैसे दिले तर तो आर्थिक गैरव्यवहार म्हणून कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिलेत.
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















