एक्स्प्लोर
Shrikant Shinde On Uddhav Thackeray : श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा
सध्याचं शिंदे सरकार पडणार आणि मध्यावधी निवडणुका लागणार, असं भाकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं केलंय... उद्धव ठाकरेंनी काल मध्यावधीसाठी तयार राहण्याची सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत...आजही उद्धव ठाकरेंनी यावर वक्तव्य केलंय... ठाकरेंच्या या वक्तव्यावरुन आता भाजप नेते नारायण राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधलाय... तर उऱलेले आमदार टीकवण्यासाठी ही चर्चा असल्याचं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलंय.
महाराष्ट्र
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
पोलिसांनी पु्ण्यातील दौंडमध्ये लक्ष्मण हाकेंचा ओबीसी मोर्चा रोखला
Punekar again DJ : लाऊडस्पीकर चालणार नाही, पुण्यात डीजेविरोधात आंदोलन
Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण




















