एक्स्प्लोर

Special Report Pune ISIS Case: दोघे अटकेत, पुणे आयसीस प्रकरणातील फरार आरोपी अटकेत

Special Report Pune ISIS Case: दोघे अटकेत, पुणे आयसीस प्रकरणातील फरार आरोपी अटकेत

आयस मॉड्यूल प्रकरणात एनआय ने दोन आरोपींना नुकतीच इंडोनेशियातून अटक केली आहे. दोन वर्षांपूर्वी कोंढवा भागातून या तरुणांचा आयस कनेक्शन उजडात आणलं होतं पण यातला सूत्रधार अब्दुल फैयाज शेख फरार होता. आता हाच अब्दुल फैयाज शेख पकडला गेल्याने आयस संदर्भातल्या इतर गोष्टी देखील उजडात येण्याची शक्यता आहे. पाहूयात आमचा प्रतिनिधी मनदार गोंजारेंचा हा खास रिपोर्ट. अब्दुल फयाज शेख आणि तल्ला लियाकत खान. गेल्या दोन वर्षांपासून हे दोघेही दहशतवादी फरार होते. अखेर आईसिसच्या संपर्कात असल्याचा आरोप असलेल्या या दोघांना इंडोनेशियातून अटक करून आता भारतात आणण्यात येत आहे. 2023 मध्ये पुण्यातील कोंढवा भागामध्ये अब्दुल फैयाज शेख हा फाड्यान राहत होता. त्याच्यासोबत आणखी दोन साथीदारही होते. पण 18 जुलै 2023 ला या तिघांनीही दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला. पण अब्दुल वगळता इतर दोघे पकडले गेले. चौकशी दरम्यान पोलीस त्यांच्या फ्लॅटवर पोहोचले. चा भांडाफोड झाला. एनआयने आता हा फ्लॅट सील केलाय. एनआयने या प्रकरणाचा तपास करत दोषारोप पत्र दाखल केला. मात्र अब्दुल फैयाज शेख हा तल्ला खानच्या सोपतीने इंडोनेशियाला पळून गेला होता. अखेर दोन वर्षांनी या दोघांच्या मुसका आवळण्यात तपास यंत्रणांना यश आला आहे. पुण्यातील या कोंडव्यातून दहशतवादी पकडले जाणं, त्यांचे तळ या ठिकाणी कार्यरत असल्याचे समोर येणं हे या आधी अनेकदा झाले कारण बाहेरून इथं. खाड्याने घर घेऊन राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि त्यांची नोंद ठेवली जात नाही. त्यामुळं अशी दहशतवादी कृत्य रोखायची असतील तर जबाबदारी पोलिसांची जशी आहे, जबाबदारी तपास यंत्रणांची जशी आहे, त्याहून अधिक मोठी जबाबदारी इथे राहणाऱ्या स्थानिक, मूळ रहिवाशांची आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
पुढील तीन वर्षे काँक्रिटचे रस्ते करणार नाही, तो सर्व निधी शाळांच्या विकासासाठी खर्च केला जाणार, मंत्री गुलाबराव पाटलांची माहिती  
पुढील तीन वर्षे काँक्रिटचे रस्ते करणार नाही, तो सर्व निधी शाळांच्या विकासासाठी खर्च केला जाणार, मंत्री गुलाबराव पाटलांची माहिती  
Ramlila Maidan Protest Charges : सरकारकडून आंदोलकांची आर्थिक कोंडी, रामलिला मैदानाच्या एका दिवसाच्या बुकिंगसाठी 'इतके' लाख रुपये खर्च, फक्त 3 दिवसच मैदान मोकळे
सरकारकडून आंदोलकांची आर्थिक कोंडी, रामलिला मैदानाच्या एका दिवसाच्या बुकिंगसाठी 'इतके' लाख रुपये खर्च, फक्त 3 दिवसच मैदान मोकळे
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
Embed widget