एक्स्प्लोर
ST Bus Worker | साताऱ्यात दहिवडीत एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, तुटपुंजा पगार आणि कामाचा ताण | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
आता बातमी एसटी महामंडळाच्या एका अजब निर्णयाची... लालपरी तोट्यात गेली म्हणून उपाययोजना करायच्या सोडून एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांच्या वेतनावरच घाला घातलाय. त्यामुळं आधीच हालाखीचं जीवन जगणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलीय... साताऱ्यातील दहिवडीत तर एका एसटी कर्मचाऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलीय... त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय... पाहूया
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















