एक्स्प्लोर
Reality Check | फडणवीस सरकारच्या काळात खरंच 50 कोटी वृक्षांचं रोपण झालं? | ABP Majha
माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवरांच्या 50 कोटी वृक्ष लागवड योजनेच्या चौकशीचे आदेश महाविकास आघाडी सरकारनं दिलेत... 50 कोटी झाडं लावल्य़ाच्या भाजपच्या दाव्यावर नव्या सरकारमधल्या मंत्र्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि वनमंत्री संजय राठोड यांनी वन विभागाच्या प्रधान सचिवांना चौकशीचे आदेश दिलेत..
दरम्यान 50 कोटी वृक्षलागवडीच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर एबीपी माझानं वृक्षलागवडीचा रिअॅलिटी चेक केलाय पाहुयात
दरम्यान 50 कोटी वृक्षलागवडीच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर एबीपी माझानं वृक्षलागवडीचा रिअॅलिटी चेक केलाय पाहुयात
महाराष्ट्र
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
आणखी पाहा


















