एक्स्प्लोर
Special Report | विमा कंपन्यांनी आणलं 'Friends Insurance'! 5 ते 30 मित्रांना विमा काढता येणार | ABP Majha
आजपर्यंत तुम्ही तुमच्या आरोग्याचा विमा काढला असेल,, तुमच्या कुटुंबाचा विमा काढला असेल.. पण तुमच्या जिगरी मित्राचा विमा का काढला नाही?... ज्यानं तुमच्या आयुष्यातले प्रत्येक उतार-चढ पाहिलेत.. जो तुमच्या सुखात दुखात सहभागी झालाय... जेव्हा तुम्ही अडचणीत असाल किंवा एखादी चांगली बातमी द्यायची असेल तर ज्याची आठवण तुम्हाला आधी येते.. त्या मित्रासाठी आता विमा कंपन्यांनी खास विमा आणलाय... कसा असेल हा विमा पाहुयात
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा





















