एक्स्प्लोर
Special Report | विधानपरिषदेचं तिकीट कुणाला? भाजपमध्ये आयाराम आणि निष्ठावंतांमध्ये संघर्ष? | ABP Majha
येत्या २४ एप्रिलला विधानपरिषदेच्या ९ जागा रिक्त होतायत..यात भाजपच्या वाट्याला अवघ्या ४ जागा येण्याची शक्यता आहे..पण यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांची संख्या किमान डझनाच्या घरात आहे..विधानसभेच्या आधी भाजपमध्ये अनेक नेत्यांचं इनकमिंग झालं..त्यातले अनेक नेते पराभूतही झाले..त्यामुळं त्या नेत्यांचं पुनर्वसन करायचं की भाजपमधल्या निष्ठावंत नेत्यांनाच विधानपरिषदेला संधी द्यायची असा प्रश्न भाजप नेतृत्वासमोर उभा राहिलाय..
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
धाराशिव
करमणूक
क्रिकेट
महाराष्ट्र




















