Special Report NCP And Congress : शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? शरद पवारांची घरवापसी?
abp majha web team
Updated at:
14 Feb 2024 09:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report NCP And Congress : शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? शरद पवारांची घरवापसी?
आता परत येऊया महाराष्ट्रात ... आज व्हॅलेन्टाईन डे ... विल यु बी माय व्हॅलेन्टाईन .... हा प्रश्न कुठल्या तरुणाने किंवा तरुणीने विचारला नसून ...हा प्रश्न काँग्रेस ने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना विचारल्याची चर्चा दिवसभर रंगली. नक्की हि गरमागरम चर्चा काय आहे ते बघूया ह्या विशेष रिपोर्टमधून ...