Special Report Manoj Jarang SIT : जरांगेंच्या आंदोलनावरून अधिवेशनात गदारोळ, पवार गटाने फेटाळले आरोप
abp majha web team
Updated at:
27 Feb 2024 10:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Manoj Jarange SIT : जरांगेंच्या आंदोलन मुद्यावरून अधिवेशनात गदारोळ,दरेकरांचे आरोप पवार गटाने फेटाळले
मनोज जरांगे आणि राज्य सरकारमधला संघर्ष महाराष्ट्राला नवा नाही... एकाबाजूला, मनोज जरांगे यांच्याकडून मराठा आरक्षणासाठी टोकाचा आग्रह होत असताना... सरकारने समजुतीचा आणि विनंतीचा मार्ग स्वीकारत जरांगेंचं आंदोलन हाताळलं... आता मात्र जरांगेबाबत सरकारचा सूर काहीसा खंबीर झालाय... त्याचाच एक भाग म्हणून जरांगेंच्या वक्तव्यांची एसआयटी चौकशी होणारेय... त्यातच, सत्ताधारी नेत्यांनी जरांगेंचा मास्टर माईंड म्हणत शरद पवारांकडे संशयाचं बोट दाखवलंय... त्यामुळे, महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या गेल्यायत... पाहूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...