एक्स्प्लोर
Special Report : नाशिकच्या एका शेतकरी दाम्पत्याने बियाणे उत्पादक कंपनीला शिकवला धडा
Special Report : नाशिकच्या एका शेतकरी दाम्पत्याने बियाणे उत्पादक कंपनीला चांगलाच धडा शिकवलाय. बियाणे बोगस असून आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या दाम्पत्याने थेट ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करताच आयोगाने व्याजासहीत नुकसान भरपाई, शारीरिक आणि मानसिक त्रासापोटीचा तसेच तक्रारअर्जाचा खर्च देण्याचे आदेश संबंधित कंपनीला दिला आहे. दरम्यान काय आहे हा सर्व प्रकार बघुयात..
महाराष्ट्र
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
आणखी पाहा





















