एक्स्प्लोर
Special Report : अग्निपथ योजनेवरुन देशभरात असंतोषाचा वणवा, 3 दिवसांत केंद्र सरकारनं काय पावलं टाकली
Special Report : लष्करातल्या भरतीसाठी मोदी सरकारनं जाहीर केलेल्या अग्नीपथ योजनेवरुन सध्या देशभरात असंतोषाचा वणवा पेटला आहे. अनेक ठिकाणी त्यावरुन हिंसक पडसाद उमटत असतानाच मोदी सरकारची गेल्या तीन दिवसातली पावलं दर्शवतात की या मुद्द्यावरुन सरकार चांगलंच पॅनिक मोडमध्ये गेलेलं आहे. पाहुयात गेल्या तीन दिवसांत सरकारनं काय काय पावलं टाकली आहेत..
महाराष्ट्र
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela 2026 : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
आणखी पाहा




















