एक्स्प्लोर
Advertisement
Solapur : तडीपार व्यक्तीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, 3 महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल
सोलापुरात एका तडीपार व्यक्तीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडलेय. सचिन शिंदे या आरोपीला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलंय. मात्र तरीही तो शहरातल्या एका मिरवणुकीत आल्याची माहित पोलिसांनी मिळाली. मिरवणुकीतून या आरोपीला पोलीसांनी पकडलं मात्र त्याला घेऊन जाताना त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर हल्ला केला. या प्रकरणात पोलिसांनी 3 महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केलाय.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024
Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीत
Nana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेक
Majhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेस
Worli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोश
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion