एक्स्प्लोर
Solapur Nagnath Temple : बातमी दाखवताच प्रशासनाकडून मंदिर बंद, नागनाथ मंदिराभोवती पोलिसांचा बंदोबस्त
कोरोनामुळं राज्यभरात मंदिर बंद ठेवण्याचे आदेश असतानाही, अमावस्येच्या मुहुर्तावर सोलापुरातलं प्रसिद्ध नागनाथ मंदिर उघडण्यात आलं होतं. अमावस्येला भक्तांची गर्दी होऊ शकते, याची पूर्ण कल्पना असतानाही मोहोळ तालुक्यातल्या वडवळ इथलं नागनाथ मंदिर सुरु करण्यात आलं होतं. एबीपी माझानं या संदर्भातलं वृत्त दाखवल्यानंतर प्रशासनानं लागलीच धाव घेत मंदिर बंद केलं. तसंच मंदिर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















