एक्स्प्लोर
Solapur : राज्यपाल आज सोलापूर दौऱ्यावर; शहरात दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त ABP Majha
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. राज्यपालांच्या वक्तव्यानंतर शिवप्रेमींनी आंदोलनाचा इशारा दिल्यानं सोलापुरात दीड हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. ३ पोलीस उपायुक्त, ९ सहाय्यक पोलीस आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक, ७३ सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक हजारावर पोलीस, ४०० होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















