एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 16 ऑक्टोबर 2021 शनिवार : ABP Majha
Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 16 ऑक्टोबर 2021 शनिवार : ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात, फडणवीस आणि मोदींवरही निशाणा, ड्रग्ज प्रकरणावरुन केंद्र सरकारला खडेबोल, भाजपकडून प्रत्युत्तर
- दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी स्वपक्षातील नेत्यांनाच सुनावलं, पंकजा नेमक्या कुठल्या पक्षात, धनंजय मुंडेंचा सवाल
- राज ठाकरेंसाठी भाजपची बॅटिंग, प्रबोधनकार ग्रंथ प्रकाशन सोहळ्यासाठी राज ठाकरेंना निमंत्रित करा, आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- आरोग्य खात्याच्या परीक्षेचा सावळागोंधळ सुरुच, एकाच दिवशीच्या २ परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षाकेंद्र, उमेदवार अडचणीत
- मुंबई, पुणे, बारामतीसह ७० ठिकाणी केलेल्या आयकर छापेमारीत तब्बल १८४ कोटींची बेहिशोबी मालमत्ता उघड, २ बांधकाम व्यावसायिक समूहांशी संबंधित कारवाई
- भिवंडीतील चामुंडा कंपाऊंड परिसरातील आग आटोक्यात, २० ते २५ दुकानांचं नुकसान, ठाणे-भिवंडीतल्या अग्निशमनच्या प्रयत्नांना यश
- अफगाणिस्तानमधील मशिदीत पुन्हा बॉम्बस्फोट, 32 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना
- धोनीची चेन्नईच ठरली सुपरकिंग, चौथ्यांदा पटकावलं आयपीएलचं जेतेपद, चुरशीच्या सामन्यात कोलकात्यावर मात
- टीम इंडियाचा कोच होण्यास राहुल द्रविड तयार, 2023 पर्यंत होऊ शकतो करार, सूत्रांची माहिती
- भारत 17 वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, आशिया कपचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट ब्युरोकडे
Tags :
Smart Bulletinमहाराष्ट्र
Vijay Rupani And Nirmala Sitaraman : विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांची निरीक्षकपदी नियुक्ती
Top 50 News : बातम्यांचं अर्धशतक : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 02 Dec 2024 : 5 Pm
Sub District Election Officer On EVM : मतं पडताळणीची नेमकी प्रक्रिया काय? कोण करु शकतो अर्ज?
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 02 December 2024
Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 2100 यंदा नाही तरी पुढील वर्षी..?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement