Sindhudurga: आरवली समुद्र किनाऱ्यावर वाळूशिल्पकाराची अनोखी कला ABP Majha
Continues below advertisement
माझा'च्या प्रेक्षकांना नाताळच्या शुभेच्छा! सिंधुदुर्गाच्या आरवली समुद्र किनाऱ्यावर वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांची अनोखी कला. ख्रिसमसच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा वाळूशिल्पातून कलेतून सर्वधर्म समानता व राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन सुंदर कलाकृतीमागे चार तासांची मेहनत
Continues below advertisement