एक्स्प्लोर
Sindhudurg : सिंधुदुर्गातल्या तिलारी नदीच्या खोऱ्यात सध्या पाच हत्तींच्या कळपाचा मुक्त संचार
Sindhudurg : सिंधुदुर्गातल्या तिलारी नदीच्या खोऱ्यात सध्या पाच हत्तींच्या कळपाचा मुक्त संचार आहे... या हत्तींच्या वावराचा व्हिडीओ ग्रामस्थांनी मोबाईल कॅमेरात कैद केलाय... या हत्तींच्या वावरामुळे ग्रामस्थ सध्या धास्तावलेयत. काही महिन्यांपूर्वी टस्कर हत्ती, मादी व त्यांची तीन पिल्ले असा एकूण पाच हत्तींचा कळप केर, मोर्ले गावात दाखल झाला होता आणि त्यांनी शेती, फळबागा, सुपारी, माड़ जमीनदोस्त करत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केले होतं. त्यामुळे वनविभागानं कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेय.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
करमणूक
सिंधुदुर्ग






















