Shrikant shinde On Hemant Godse : तिसऱ्यांदा हेमंत गोडसेंना लोकसभेत पाठवायचंय : श्रीकांत शिंदे
abp majha web team
Updated at:
13 Mar 2024 08:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShrikant shinde On Hemant Godse : तिसऱ्यांदा हेमंत गोडसेंना लोकसभेत पाठवायचंय : श्रीकांत शिंदे
तिसऱ्यांदा हेमंत गोडसेंना लोकसभेत पाठवायचंय, असं म्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदेंनी नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा करुन टाकलीय. काही दिवसांपूर्वी शांतीगिरी महाराजांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं तिकीट कापलं जाणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र श्रीकांत शिंदेंनी थेट हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केलीय.