CM Shinde Watched 'Dharmaveer 2' :धर्मवीर-2 पाहण्यासाठी मुख्यमंत्री थेट थिएटरमध्ये, प्रसाद ओकही सोबत
Continues below advertisement
CM Shinde Watched 'Dharmaveer 2' :धर्मवीर-2 पाहण्यासाठी मुख्यमंत्री थेट थिएटरमध्ये, प्रसाद ओकही सोबत
- ठाण्यातील विवियाना मॉल मध्ये धर्मवीर पार्ट -2 मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाच्या प्रीमियर सोहळ्यास सिनेमातील सर्व कलाकारां सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित - हा चित्रपट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबं सह पाहिला.. या वेळी धर्मवीर पार्ट -2 चे कलाकार,पोलीस, प्रेक्षक आणि पत्रकार देखील उपस्थिती होते
Continues below advertisement