एक्स्प्लोर
Shraddha Walkar हत्याप्रकरणी तपासाला वेग, आफताब-श्रद्धाच्या कपड्यांची होणार फॉरेन्सिक तपासाणी
श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या तपासाला वेग आलाय. काल रात्री दिल्ली पोलीस आरोपी आफताबला त्याच्या फ्लॅटवर पोहोचले. पाच पोलीस आफताबला घेऊन जात असल्याचे या व्हीडिओमध्ये पाहायला मिळतंय.. .या कारवाईत दिल्ली पोलिसांनी आफताबचे कपडे जप्त केलेत.. तसंच यावेळी पोलिसांना श्रद्धाचे काही कपडे सापडलेत... हे कपडे आता फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले जाणार आहेत.. दरम्यान हत्येच्या वेळी आफताबने परिधान केलेले कपडे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत...
महाराष्ट्र
Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
Uddhav Thackeray on BJP : काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत
Rohit Pawar - Ajit Pawar - Gautam Adani : रोहित पवार,अजित पवार आणि अदानींचा एकाच गाडीतून प्रवास
आणखी पाहा




















