एक्स्प्लोर
Shivadi Nhava Sheva sea link : जगाला नवल वाटवा असा सी-लिंक, ABP माझाच्या प्रेक्षकांसाठी खास सफर
Shivadi Nhava Sheva sea link : जगाला नवल वाटवा असा सी-लिंक, ABP माझाच्या प्रेक्षकांसाठी खास सफर
महाराष्ट्रातला बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती नावाशिवा अटल सेतू बांधून पूर्ण झालाय. येत्या 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या अटल सेतूचं उद्घाटन केलं जाणार आहे. गेली काही वर्षे निर्माणाधीन असलेल्या या रस्त्याबद्दल अनेकांना उत्सुकता आणि प्रतीक्षा होती. मात्र हा नवीन मार्ग कसा आहे हे तुम्ही सर्वप्रथम एबीपी माझावर बघणार आहात.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















