एक्स्प्लोर
Shriranga Barne: शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीवर नाराज? गजानन कीर्तिकरांचाही राष्ट्रवादीवर आरोप
मावळ लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लॉबिंग सुरु झालंय. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी वक्तव्य केलंय. २०२४च्या निवडणुकीत मतदार पुन्हा संसदेत पाठवतील असा विश्वास बारणेंनी व्यक्त केलाय. तसंच उमेदवारीचा निर्णय पक्ष घेईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















