Rajyasabha 6th Place: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना भाजपत चुरस ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 May 2022 09:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर.. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपाचे पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना उमेदवारी.. तर धनंजय महाडिक उद्या तिसऱ्या जागेसाठी अर्ज भरणार, सुत्रांची माहिती