एक्स्प्लोर
Shirdi Temple Blunders : साई संस्थानचे सुरक्षारक्षक आणि भाविकांमध्ये राडा Video Viral
Shirdi Temple Blunders : साई संस्थानचे सुरक्षारक्षक आणि भाविकांमध्ये राडा Video Viral
शिर्डीत साई संस्थानचे सुरक्षारक्षक आणि भाविक यांच्या आज दुपारी जोरदार हाणामारी झाली. प्रवेशद्वार क्रमांक पाचबाहेर हा प्रकार घडला. त्यांच्या कोणता वाद झाला, हे अजून स्पष्ट झालेले नाही... मात्र, हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
Tags :
Shirdiआणखी पाहा
Advertisement
Advertisement