एक्स्प्लोर
Share Market Crash : भारतीय शेअर बाजाराची निराशाजनक सुरुवात, सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला
Share Market Crash : आज भारतीय शेअर बाजाराची निराशाजनक सुरुवात झाली. जागतिक शेअर बाजारातील पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला आहे. तर, निफ्टीतही 250 हून अधिक अंकाची घसरण झाली आहे. अमेरिकन आणि आशियाई शेअर बाजारात घसरण झाल्याचा हा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे.
आणखी पाहा



















