एक्स्प्लोर
Sharad Pawar : 'आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे', शरद पवारांचं खूप मोठं वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलंय... आता भाकरी फिरवायची वेळ आलीय... एवढंच नाही तर पक्षात याबाबत विलंब करून चालणार नाही... पक्षातील लोकांना सांगे, असं पवार म्हणालेत... सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीसंदर्भात शरद पवारांच्या या विधानाला खूप महत्त्व प्राप्त झालं... पक्षात काही बदल होणार का? भाकरी फिरवणार म्हणजे नक्की काय, याची चर्चा आता सुरू झालीय... मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसर्फे आयोजित युवा मंथन कार्यक्रमात पक्षाच्या मुंबईतील युवा संघटनेशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.
महाराष्ट्र
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
आणखी पाहा




















