एक्स्प्लोर
Sharad Pawar Nandval Village : पवारांनी निर्णय मागे घ्यावा, मूळगाव नांदवळमध्ये देवाला साकडं
Sharad Pawar Nandval Village : पवारांनी निर्णय मागे घ्यावा, मूळगाव नांदवळमध्ये देवाला साकडं
शरद पवार यांनी काल अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केल्यानंतर त्याचे पडसाद सगळीकडे उमटत आहेत... पवारांच्या मूळ गावी म्हणजेच साताऱ्यातील नांदवळ या गावात तर चक्क देवाला साकडे घालण्यात आलंय... पवार कुटुंबीयांचं ग्रामदैवत असलेलं मंदिर म्हणजे म्हातोबा जोगुबाई मंदिरात ग्रामस्थांनी अभिषेक करून शरद पवारांनी घेतलेला निर्णय बदलावा, यासाठी साकडं घातलंय.
महाराष्ट्र
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
आणखी पाहा





















