Sharad Pawar NCP Meeting : शरद पवारांच्या उपस्थितीत शेतकरी दिंडीच्या पार्श्वभूमीवर आज महत्वाची बैठक
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या शेतकरी दिंडीचं आयोजन कऱण्यात येणार आहे...या दिंडीच्या पार्श्वभूमीवर आज महत्वाची बैठक घेण्यात येतेय...या बैठकीसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित राहणार आहेत...