Sharad Pawar Meeting : शरद पवारांनी बोलावली NCPच्या आमदारांची बैठक, स्थानिक परिस्थितीचा घेणार आढावा
abp majha web team
Updated at:
17 May 2023 08:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन, पवार आमदारांकडून स्थानिक परिस्थितीचा घेणार आढावा.