School Bus Tax Relief : राज्यातील 44 हजार स्कूल बसेसना 2 वर्षांसाठी 100% कर सवलत
abp majha web team
Updated at:
02 Feb 2022 10:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSchool Bus In Maharashtra : राज्यातील ४४ हजारांहून अधिक स्कूल बसेसना दोन वर्षांसाठी कर सवलत मिळालीय. राज्य सरकारने या संदर्भात अधिसूचना जारी केलीय. शाळा किंवा खासगी कंत्राटदारांच्या मालकीच्या स्कूल बसेसना रस्ते करातून शंभर टक्के सवलत मिळणार आहे. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीसाठी ही कर सवलत असेल. अनेक स्कूल बसचालकांनी मोठ्या प्रमाणात कर भरलाय. तो २०२२-२३ या कालावधीत समायोजित केली जाणार आहे.