Sanjay Raut Full PC : भाजपनं फोटोविषयी दिलेली कबुली म्हणजे 'आ बैल मुझे मार' - संजय राऊत
abp majha web team
Updated at:
21 Nov 2023 11:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut Full PC : भाजपनं फोटोविषयी दिलेली कबुली म्हणजे 'आ बैल मुझे मार' - संजय राऊत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काल एक फोटो ट्विट केला आणि महाराष्ट्रातलं राजकारण तापलं.... आज त्याच फोटोवर संजय राऊतांनी नवा ट्विट केलाय.. आणि भाजपनं फोटोवर दिलेल्या कबुलीची राऊतांनी खिल्ली उडवली... फोटो ट्विट करताना कुणाचंही नाव घेतलं नाही... मात्र भाजपनं स्वतःच फोटोतले महाशय महाराष्ट्र अध्यक्ष असल्याचं स्पष्टीकरण दिल्याचं राऊतांनी म्हंटलंय