एक्स्प्लोर
Sanjay Raut PC | छत्रपतींच्या वारसदारांनी भाजपतून राजीनामे द्यावेत : संजय राऊत | ABP Majha
‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरुन भाजपवर चौफेर टीका होत असताना. या पुस्तकावर हल्लाबोल करणाऱ्या कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे आणि शिवसेना खासदार संजय राऊत याच्यामध्येच वाग्युद्ध रंगलंय. भाजपमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी राजीनामे द्यावे अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेचं या पुस्ताकाविरोधात महाराष्ट्रातील जनता बोलतं आहे. त्यामुळे छत्रपतींच्या गादीच्या वारसदारांनी या विषयावर बोललंच पाहिजे असं मतं संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्र
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा






















