एक्स्प्लोर
Sanjay Raut on Nitin Desai : Sunny Deol यांच्यासारखा न्याय नितिन देसाईंना का नाही? - राऊत
सनी देओल यांना जो न्याय लावला तो नितीन देसाईंना का नाही? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. तसंच लिलाव पुकारल्यानंतर दिल्लीतून सूत्र हलली बंगल्याचा लिलाव थांबला. मग नितिन देसाईंबरोबर अन्याय का, असा सवाल संजय राऊतांनी केलाय. तर नितीन देसाई उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत मागायला गेले तेंव्हा . मराठी उद्योजक यांना उद्धव ठाकरे यांच्या दरवाजावरून हाकलून दिले मदत दिली नाही याची यादी सुद्धा माझ्याकडे आहे. अशी माहिती भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दिलीय पाहुयात नेमकं हे दोन्ही नेते काय म्हणालेत.
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
गडचिरोली
क्राईम
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















