Sanjay Raut on Jalna Lathicharge : जाणीवपूर्वक लाठीचार्ज करुन महाराष्ट्रात तणाव निर्माण केला : राऊत
abp majha web team
Updated at:
02 Sep 2023 11:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजाणीवपूर्वक लाठीचार्ज करुन महाराष्ट्रात तणाव निर्माण केला,. जालन्यात झालेल्या हिंसाचारावरुन राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, इंडियाच्या बैठकीवरुन लक्ष हटवण्यासाठी हिंसाचार- राऊत