Sanjay Raut On Ajit Pawar : 'अजित पवारांची ख्याती धमकी बहाद्दर', राऊतांचा अजित पवार यांच्यावर निशाणा
abp majha web team
Updated at:
29 Apr 2024 01:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut On Ajit Pawar : "अजित पवारांची ख्याती धमकी बहाद्दर", राऊतांचा अजित पवार यांच्यावर निशाणा. अजित पवारांची ख्याती सध्या धमकी बहाद्दर अशी झाली आहे. रोज उठून ते सध्या मतदारसंघात 10 लोकांना धमक्या देतात, अशी जोरदार टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलीये. तसेच संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधलाय...