एक्स्प्लोर
Sanjay Raut : प्रधानसेवक म्हणवून घेता तर सेवकासारखं काम करा ; संजय राऊतांची मोदींवर टीका
भाजपला देणगी द्या, त्यामुळे देश बलाढ्य होईल, या पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशात संभ्रम निर्माण झाला असून, भाजपला पैसा दिल्याने देश कसा मजबूत होईल? असा खडा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. देणग्या द्या ,असे म्हणणे हा भाजपचा उद्योगपतींना संदेश आहे. पंतप्रधानांनी देशाविषयी बोलले पाहिजे असेही राऊत यावेळी म्हणाले.
Tags :
Maharashtra News PM Modi Maharashtra Sanjay Raut Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र संजय राऊत पंतप्रधान मोदी ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron संजय राऊत महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv पंतप्रधान मोदी महाराष्ट्रमहाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
भारत
सिंधुदुर्ग
भविष्य





















