एक्स्प्लोर
Maharashtra : रावसाहेब दानवेंच्या 25 आमदार वक्त्व्यावर Sanjay Raut - Jayant Patil यांचं प्रत्युत्तर
Sanjay Raut on Raosaheb Danve Statement : महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) 25 आमदार संपर्कात असून निवडणुका येऊ द्या, एक एक भाजपच्या वाघोरीत येतील, असं म्हणणाऱ्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे. माझ्याकडे अशी माहिती नाही की, रावसाहेब दानवे भांग पितात. रावसाहेब दानवे भांग वैगरे पित नाहीत, असं म्हणत संजय राऊतांनी दानवेंना कोपरखळी मारली आहे. तसेच, भाजपचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच, असंही संजय राऊतांनी सांगतिलं आहे.
महाराष्ट्र
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा




















