Sanjay Raut PC FULL : आघाडी धर्म टिकविण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे
abp majha web team
Updated at:
07 Mar 2024 11:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut PC FULL : आघाडी धर्म टिकविण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे वारंवार मी हे पत्र लिहितो आमदार गोळीबार करत आहेत लुटमार बलात्कार हत्या सुरू आहेत आणि गुजरात मधून ड्रग्स महाराष्ट्रात येत आहे नाशिक पुणे मुंबई ठाणे सारख्या शहरात ड्रग्स सापडत आहेत सरकार काय करत आहे ऑनलाइन जुगार ऑनलाईन लॉटरी त्याच्या मोठा फटका तरुणांना बसला आहे ऑनलाइन जुगारवाल्यांकडून सरकारला मोठा हप्ता महिन्याला मिळत आहे गृहमंत्र्यांनी विचारलं ते काहीही बोलतात तर मी त्यांना पुरावे देईन