एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls | 6 PM)
Sanjay Raut vs Raj Thackeray : जेव्हा Raj Thackeray समर्थकांनी Sanjay Raut यांची गाडी फोडली...
गाडी हा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे... गाडीवरून पडलो तर स्वतः कडे पाहण्याआधी आपण आपली गाडी चेक करतो. राजकारणी आणि त्यांच्या गाड्यांचा नातं ही असंच निराळं आहे. आपल्याला सुद्धा कोणता नेता कोणत्या गाडीतून फिरतोय याची खूप उत्सुकता असते. मात्र दोन नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालं त्यांच्या गाड्यांचा BP वाढत असावा, कारण राजकारणात वाद पेटला ही की सर्वात पहिली फुटते ती गाडी. आज संजय राऊत यांचा वाढदिवस आहे, तर त्या निमित्ताने आम्ही तुम्हला एक किस्सा सांगणार आहोत. संजय राऊत यांची गाडी फोडण्या इतकी हिम्मत आज कोणी करेल का हा प्रश्नच आहे परंतु अनेक वर्षांआधी ते घडलंय...
महाराष्ट्र
Ajit Pawar Thane Speech : विकास कामांचं उद्घाटन; पंतप्रधान मोदींच्या उपस्थित अजितदादांचं भाषण
Devendra Fadanvis Thane Speech : उद्धव ठाकरे ते राहुल गांधी, फडणवीसांची सडकून टीका; ठाण्यात भाषण
PM Narendra Modi Thane : ठाण्यात मोदींचं खास फेटा , शाल देऊन स्वागत
Rasika Kulkarni Interview : स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये भारताला जागतिक दर्जा मिळवून देणारी आजची दुर्गा
Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 ऑक्टोबर 2024 : 4 pm : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सातारा
नाशिक
धुळे
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion