एक्स्प्लोर
Scalebreaker Challenge | 'स्कल ब्रेकर चॅलेंज'मध्ये शाळकरी विद्यार्थी जखमी, सांगलीमधील घटना |
सांगलीत स्कल ब्रेकर चॅलेंजमध्ये शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. विद्यार्थ्याचा हात मोडला असून पायाला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. पृथ्वीराज प्रशांत देसाई असं या जखमी विद्यार्थ्याचं नाव आहे. तीन मुलांनी किंका मुलींनी एकत्रित उडी मारायची. त्यानंतर दोन्ही बाजूला उभे राहिलेल्यांनी मधल्याच्या पायावर मारून त्याला पाडण्याचा व्हिडीओ टिकटॉकवर आहे. यालाच स्कल ब्रेकर चॅलेंज असं संबोधलं जातंय. हा व्हिडीओ पाहूनच शाळेत त्याचं अनुकरण करताना हा विद्यार्थी जखमी झालाय.
महाराष्ट्र
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा


















