एक्स्प्लोर
Sangli जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी Jaywant Kadu-Patil यांचा राजीनामा
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू-पाटील यांचा तडकाफडकी पदाचा राजीनामा . जिल्ह्यातील बड्या नेत्याची बँकेतुन एकरकमी कर्ज फेडयोजना, व्याजमाफीचा निर्णय होण्याच्या शक्यता असतानाच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी राजीनामा दिल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जातायत . जिल्ह्यातील बड्या नेत्याच्या संस्थाच्या कर्जाचे सुमारे 110 कोटी रूपये व्याज माफ करण्या त्बरोबर याच नेत्याच्या संस्थांचे 76 कोटी रुपये कर्ज राईट ऑफ करण्याचा निर्णय ही घेण्यात येणार असल्याची माहिती आहे
महाराष्ट्र
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा


















