एक्स्प्लोर
Sangli : मार्केट यार्ड बंद पाडणारा गवा अखेर जेरबंद ABP Majha
सांगलीच्या मार्केट यार्डात घुसलेला गवा तब्बल 20 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर ट्रान्सपोर्ट व्हॅनमध्ये जेरबंद झालाय. पहाटे 5 वाजता मार्केट यार्ड मध्ये आलेला गव्याचे मध्यरात्री दीड वाजता रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले. गव्याला बेशुद्ध न करता वन विभागाच्या एका ट्रान्सपोर्ट व्हॅनमध्ये जेरबंद करण्यात यश आलंय. गव्याची वैद्यकीय तपासणी करून पुन्हा गव्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
आणखी पाहा





















