एक्स्प्लोर
Advertisement
Sangli : आंतरजातीय विवाह करणाऱ्या 150 दाम्पत्यांना केलं बहिष्कृत, सहा जात पंचांविरुद्ध गुन्हा दाखल
आंतरजातीय विवाह करणाऱ्या 150 दाम्पत्यांना बहिष्कृत केल्याप्रकरणी, सहा जात पंचांविरुद्ध पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्रातील नंदिवाले काशी कापडी या समाजातील काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केले आहेत. अशा अंदाजे 150 जोडप्यांना नंदिवाले जात पंचांनी समाजातून बहिष्कृत केलंय. त्यांना समाजातील कोणत्याही सुखदु:खाच्या कार्यक्रमात बोलावले जात नाही किंवा कोणीही त्यांच्याशी संबंध ठेवत नाहीत. अशा आंतरजातीय विवाह केलेल्या तीस जोडप्यांनी एकत्रपणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार अर्ज दिला होता. अखेर अंनिसनं पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी 6 जात पंचांविरोधात गुन्हा दाखल केलाय.
महाराष्ट्र
Ajit Pawar On Ramraje Nimbalkar : रामराजे प्रचारात दिसत का नाहीत? नोटीस पाठवतो, अजित पवार संतापले
Murud Ferry boat : फेरीबोटीवर जाताना पिकअप व्हॅन थेट समुद्रात कोसळली
Ajit Pawar NCP Manifesto : मुंबई, बारामतीत राष्ट्र्वादीचा जाहीरनामा, घोषणा कोण कोणत्या?
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Donald Trump Lead: डोनाल्ड ट्रम्प बहुमताच्या आकड्यापासून अवघे ३ इलक्टोल दूर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement