एक्स्प्लोर
Sangli : माझी 'कृष्णामाई' स्वच्छता मोहीम; मोहिमेला सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ABP Majha
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेनं 'माझी कृष्णामाई' स्वच्छता मोहिम आयोजीत केली होती. या मोहिमेला सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 4 तासांच्या मोहिमेत कृष्णा नदीतील आणि नदी परिसरातील सुमारे 100 टन कचरा गोळा करण्यात आला. कृष्णा नदी प्रदुषीत झाल्याने जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी माझी वसुंधरा अंतर्गत माझी कृष्णामाई स्वच्छता मोहिमेची घोषणा केली होती. या मोहिमेत महापौरांसह नगरसेवक, पदाधिकारी विविध सामाजीक संघटना आणि सामान्य नागरीका सहभागी झाले होते.
महाराष्ट्र
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती
मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल; व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?
आणखी पाहा


















