एक्स्प्लोर
Sangli Bhik Mango Protest: सांगलीत व्यापाऱ्यांचं भीक मांगो आंदोलन
सांगलीत व्यापाऱ्यांनी भीक मांगो आंदोलन केलंय. कर्मचाऱ्यांचे पगार, वीजबिल, घरपट्टी, पाणीपट्टी, जीएसटी, दुकान भाडं, कर्जाचे हप्ते, आयकर, घरखर्चासाठी सरकारनं भीक द्यावी अशी मागणी करत आंदोलक व्यापारी रस्त्यावर उतरलेत. सांगलीतील हरभट रोडवरच्या बाजारपेठेत व्यापारी संघटनेनं आंदोलन केलंय.
महाराष्ट्र
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
आणखी पाहा



















