एक्स्प्लोर
Sangali: जिल्हा बॅंकेच्या डायरीमधून पडळकरांचं नाव वगळलं ABP Majha
विरोधकांवर आक्रमक टीका करून नेहमी चर्चेत राहणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा चर्चेत आलेत. त्याला निमित्त ठरलंय सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची नवीन वर्षाची डायरी. जिल्हा बँकेच्या या डायरीत चक्क आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नावाला नो एन्ट्री असल्याचे समोर आलंय. म्हणजे पडळकर यांचे या डायरीत नावच नाही.मात्र बाकी विधान परिषद सदस्यांच्या यादीमध्ये जिल्ह्यातील सर्व आमदाराची नावे आहेत. मात्र पडळकर यांचेच नाव नसल्याने जिल्हा बँकेच्या डायरीत पडळकर यांना का एन्ट्री नाही याची चर्चा रंगलीय.
बातम्या
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
क्राईम
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















