एक्स्प्लोर
Sameer Wankhede यांना जीवे मारण्याची धमकी; वानखेंडेंकडून पोलिसात तक्रार
मुंबई एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना सोशल मीडियावरुन धमक्या आल्या आहेत. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला, गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी समीर वानखेडे यांना धमकीचा मेसेज आला. समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
महाराष्ट्र
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















