एक्स्प्लोर
Azad Maidan : शिवसेनेचे नेते Sambhaji Raje यांच्या भेटीला पोहोचताच कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज खासदार संभाजी राजे आमरण उपोषणासाठी आझाद मैदान मध्ये बसले आहेत. कालचा दिवस उलटूनही सरकार आणि प्रशासनाचे कोणतेही प्रतिनिधी त्यांची भेट घेण्यास आलेले नाहीत. त्यामुळे मराठा समाजाचे समनव्यक आक्रमक झालेत.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















