एक्स्प्लोर
Sachin Kharat on Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांची मानसिक अवस्था तपासावी : ABP Majha
भाजपा आमदार वेळोवेळी पवार कुटुंब आणि जयंत पाटील यांच्यावर आरोप करताना दिसत आहे आज तर त्यांनी गंभीर आरोप पवार कुटुंब आणि जयंत पाटील यांच्यावर केला आहे. सांगलीमध्ये आटपाडी याठिकाणी त्यांची वैयत्तिक भांडणे झाली होती. त्यानंतर फडणवीसजी यांनी पडळकर यांच्या जीवाला धोका आहे... त्यामुळे सुरक्षा दया , अशी मागणी केली ... परंतु राज्य सरकारने सुरक्षा दिली असताना ती नाकारून उलट पवार कुटुंब आणि जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत . त्यामुळे पडळकर यांची मानसिक अवस्था ढासळळ्याचे दिसतयं.. असं रिपाईचे अध्यक्ष सचिन खरात यांनी मागणी केलीय..
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
अहिल्यानगर
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















